प्राचीन ग्रंथकारांनी प्रतेक राशीतील काही नवमांश शुभ मानले आहेत, त्या नवमांशाला त्यांनी पुष्कर असे नाव दिले आहे.
प्रतेक राशीतील पुष्कर नवमांश असे -
१) मेष राशीचा तुळ नवमांश
२) वृषभ राशीचा मीन नवमांश
३) मिथुन राशीचा मीन नवमांश
४) कर्क राशीचा कर्क नवमांश
५) सिंह राशीचा तुळ नवमांश
६) कन्या राशीचा मीन नवमांश
७) तुळ राशीचा मीन नवमांश
८) वृश्चिक राशीचा कर्क नवमांश
९) धनु राशीचा धनु नवमांश
१०) मकर राशीचा वृषभ नवमांश
११) कुंभ राशीचा वृषभ नवमांश
१२) मीन राशीचा कन्या नवमांश
विवाह्मूहूर्तात सुध्दा पुष्कर नवमांशाला महत्व द्यावे.
उत्कृष्ट लिखाण करता आपण .
ReplyDeleteमीहि असाच छोटासा प्रयत्न केला आहे तरी आपण माझा ब्लॉग पाहून आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात हि विनंती. माझा ब्लॉग : http://themarathi-blog.blogspot.in/
but whats the importance of this navamansh cud u tell us. if meen navmansh of kanya is suppose to be good than do u say in original chart budh in kanya rashi falls in meen navmansha is good? because budh is neech in meen rashi.
ReplyDeleteनमस्कार अमोल,
ReplyDeleteनवमांश कुंडलीसाठी मराठी मध्ये काही पुस्तके आहेत का? कुंडली बनवण्यापासून ते कुंडली फल सांगण्यापर्यंत
माझ्या माहितीप्रमाणे म. दा. भट यांचे नवमांश रहस्य पुस्तक आहे, त्या व्यतिरिक्त अजून काही पुस्तके असल्यास जरूर सांगावे.
आपला आभारी,
संतोष सुसवीरकर