या अध्यायाच्या नित्य वाचनाने जमीन - जुमल्याचे चाललेले तंटे, व्यक्तिगत वा व्यावसायिक कर्जबाजारी अवस्था , द्रव्यचिंता, साधना उपासनेतील अडथळे , शिक्षणातील अपयश, प्रदीर्घकाल असलेला आजार इत्यादि प्रश्न मार्गस्थ होऊन, सुकर होण्यास मदत होते, योग्य ते मार्गदर्शन लाभते.
No comments:
Post a Comment