' सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल '
परदेशी लेखक स्टीफन कावे यांनी लिहीलेले हे पुस्तक अनेकांच्या अयुष्याला कलाटणी देणारं ठरलं असे म्हणतात. ' बेस्ट सेलर ' बुक असा लौकीक या पुस्तकाने मिळवला होता. या स्टीफन कावे यांचे १८ जुलै ला निधन झाले. सकाळ वृत्तपत्रातील ' सप्तरंग' पुरवणीत २८ जुलैला श्री शंकर बागडे यांनी एक छान लेख यावर लिहिला होता . त्यानी या सात सवयींबद्दल लिहिले आहे
१) पुढाकार घ्या , कृतीशीलतेचे महत्व मोठे आहे
२) कोणतही कार्य हाती घेण्यापुर्वी अंतीम साध्या काय हवं , याचा पुर्ण व सखोल अभ्यास करुन तशी खूणगाठ
मनाशी बांधा
३) कामांचा अग्रक्रम ठरवा आणि त्याप्रमाणे वाटचाल करा
४) आपला विजय होणारच असा सकारात्मक विचार मनावर वारंवार बिंबवत रहा
५) आपले विचार, संकल्पना , कल्पनाविष्कार, यांचा तुमच्या ध्यानी - मनी असलेला भाव, त्यांचा अर्थ
इतर लोकांना त्याच स्वरुपात आकलन झाला आहे ना याची खात्री करुन घ्या.
६) परस्परांमधे योग्य ताळमेळ ठेवा. दुस-याच्या बलस्थानाच उपयोग करा
७) शारीरिक, भावनिक, मानसिक , अध्यात्मिक पातळीवर तावून - सुलाखून योग्य मार्गाचा अवलंब करा.

No comments:
Post a Comment