ॐ शनैश्वर : स्वधाकारी छायाभू: सूर्यनन्दनः !
मार्तंडजो यमः सौरि: पंगुश्च ग्रहनायक : !! १ !!
ब्रह्मsण्योक्रूरधर्मज्ञो नीलवर्णोsजंनद्युति: !
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य : पठेन्नरः !! २ !!
तस्य पीडां नचैवाहं करिष्यामि न संशयः !
गोचरे जन्मलग्ने वापस्वंतर्द्शासु च !! ३ !!
इति शनैश्चर्स्तोत्रम् संपुर्णम् !!
( ॐ शनैश्वर, स्वधाकारी, छायाभू, सूर्यनंदन , मार्तंडज, यम , सौरि, पंगू , ग्रहनायक , ब्रह्मण्य, अक्रूरधर्मज्ञ , नीलवर्णोजं नद्युति - या बारा नावाचे सकाळ, दुपार, संध्याकाळी जो पठण करील
त्याला मी, गोचरात , जन्मलग्नात अथवा दशेत कुठल्याही स्वतुपाची पीडा देणार नाही यात शंका नाही )
No comments:
Post a Comment