| १२ सप्टेंबर २०१२ - बुधाचा उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश ( सिंह रास) - पहाटे २ वा १३ मिनिटे |
| १३ सप्टेंबर २०१२ - बुधाचा कन्या राशीत प्रवेश - वेळ २१.३१ |
| १३ सप्टेंबर २०१२ - रवीचा उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश - वेळ ७.५१ |
| १४ सप्टेंबर २०१२ - मंगळाचा विशाखा नक्षत्रात प्रवेश ( तुळ रास ) - वेळ सकाळी ६.११ |
| १६ सप्टेंबर २०१२ - रवीचा बुध राशीत प्रवेश - १७. ५५ |
| १६ सप्टेंबर २०१२ - शुक्राचा अश्लेषा नक्षत्रात प्रवेश ( कर्क रास ) १४.१५ |
| १९ सप्टेंबर २०१२ - बुधाचा हस्त नक्षत्रात प्रवेश ( कन्या रास ) - वेळ १२.०८ |
| २६ सप्टेंबर २०१२ - रवीचा हस्त नक्षत्रात प्रवेश |
| २७ सप्टेंबर २०१२ - बुधाचा चित्रा नक्षत्रात प्रवेश ( कन्या रास) - वेळ ११.५९ |
| २८ सप्टेंबर २०१२ - शुक्राचा सिंह राशीत ( मघा नक्षत्रात ) प्रवेश ८.४२ |
| २८ सप्टेंबर २०१२ - मंगळाचा वृश्चिक राशीत प्रवेश |
No comments:
Post a Comment