नोकरीत वरिष्ठ किंवा सहका-यांकडून होणारा त्रास कमी होण्यासाठी खालील उपाय श्रध्देने करावा
रोज स्नानानंतर चिमूटभर साखर खिडकीतून बाहेर टाकावी. त्यानंतर हातात तांब्याच्या पेल्यात थोडे पाणी घेऊन त्यावर उजवा हात ठेऊन
' माझे घरापासून कार्यालयापर्यंतचे व कार्यालयातील शत्रू ' असे म्हणावे व त्यानंतर
' ॐ चिमी चिमी स्वाहा ! ' हा मंत्र सात वेळा म्हणावा आणि ते पाणी पिऊन टाकावे
तसेच ऑफीसमधे जाताना खिशात दररोज लसणाचा एक गड्डा ठेवावा.
( श्री विजय हजारी यांच्या पुस्तकातून साभार )
No comments:
Post a Comment