१) मूळ , आश्लेषा , जेष्ठा ,पुष्य ( दुसरे व तिसरे चरण ) उत्तरा फाल्गुनी ( पहिले चरण ), चित्रा ( पहिले व दुसरे चरण ) , रेवती ( अंतीम २ घटी - अंदाजे शेवटचा १ तास ) , मघा ( सुरवातीच्या २ घटी ) , अश्विनी , पूर्वाषाढा ( तृतीय चरण ) या नक्षत्रावर जन्म असता जनन शांती केली जाते.
२) योग दोष - गंड योग , शूल योग , परीघ योग , वज्र योग , यमघंट योग, व्यतिपात योग, व्याघात , वैधृती योगावर जन्म असता जनन शांती केली जाते.
३) जन्म वेळी विष्टी अथवा भद्रा करण असल्यास शांती केली जाते
( संग्रहीत )
No comments:
Post a Comment