सुलभ प्रसूतीसाठी करावयाचा उपाय


 - गरोदर स्त्रीची प्रसूती सुलभपणे होण्यासाठी तिला ६ वा महिना लागल्यावर - अश्विनी, मृग, पुनर्वसू, पुष्य , हस्त , अनुराधा किंवा  श्रवण यपैकी एखाद्या नक्षत्रावर रविवारी किंवा मंगळवारी तिची ओटी भरावी म्हणजे बाळंतपण सुलभ होईल. शक्य असल्यास दर सोमवारी महामृत्यूंजय पोथीचे वाचन करावे
पतीने गुरुचरित्राचा ३९ वा अध्याय नित्य वाचावा व गर्भवती स्त्रीने ऐकावा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या