प्रिय अमोल, बऱ्याच दिवसांनी संपर्क करतोय. आज तुझा ब्लॉग पाहिला व विविध विषयावरील तुझे सातत्यपूर्ण लिखाण पाहून तुल आईचा वारसा भरपूर प्रमाणात मिळाल्याचे जाणवले. स्टार माझा वरच्या स्पर्धेसंबंधी मी प्रतिक्रिया पाठवली आहे. त्याशिवाय धोंडोपंताचा ब्लॉग व त्यांना मिळालेले बक्षिसपत्र ही वाचले. तुझा टॅरोकार्डांच्या भविष्य कथनांच्या अभ्यासाची कल्पना आली. फारच छान. असेच अधुन मधुन लिहून भेटत जाऊ या.
प्रिय अमोल,
ReplyDeleteबऱ्याच दिवसांनी संपर्क करतोय. आज तुझा ब्लॉग पाहिला व विविध विषयावरील तुझे सातत्यपूर्ण लिखाण पाहून तुल आईचा वारसा भरपूर प्रमाणात मिळाल्याचे जाणवले.
स्टार माझा वरच्या स्पर्धेसंबंधी मी प्रतिक्रिया पाठवली आहे. त्याशिवाय धोंडोपंताचा ब्लॉग व त्यांना मिळालेले बक्षिसपत्र ही वाचले. तुझा टॅरोकार्डांच्या भविष्य कथनांच्या अभ्यासाची कल्पना आली. फारच छान. असेच अधुन मधुन लिहून भेटत जाऊ या.