कृष्णमुर्ती अभ्यासकांसाठी खुशखबर
कृष्णमुर्ती पध्दत शिकत असताना सुरवातीला ज्यांच्याकडे अधुनिक सॉफट्वेअर नसते त्यांना प्रश्नकुंडलीवरुन उत्तरे देणे अवघड जाते. यासाठी नुकतेच एक संकेतस्थळ पहाण्यात आले ज्यावर आपल्या प्रश्नकुंडली मांडता येते. अर्थात हे संकेतस्थळ ही सेवा पुर्णपणे मोफत देत आहे. त्यामुळेच येणारी माहिती किती बरोबर आहे हे सांगणे अवघड. जयाने त्याने पडताळून पहावी पण सुरवातीच्या अभ्यासाच्या काळात हे संकेतस्थळ नक्कीच उपयोगी ठरेलhttp://www.gpshorary.com/
dhanyavad amol!!!!!
ReplyDelete