३० मे, २०१२

तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार...

हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आंनंदात, ऎश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

सदगुरू वामनराव पै  यांना  विनम्र अभिवादन  !!!!
 


२० मे, २०१२

१७ मे, २०१२

श्री दत्ताची २१ स्तोत्रे

श्री दत्ताची २१ स्तोत्रे

आज गुरुवार . श्री दत्ताची ही र१ स्तोत्रे आपल्या संग्रही ठेवूयात


दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!
 
 
 
 

१६ मे, २०१२

श्री एकादशी माहात्म्य

आज एकादशी निमित्य या ब्लॉगच्या वाचकांसाठी    श्री एकादशी माहात्म्य पोथी देत आहे

व्रतांत व्रत एकादशी !  कशाचीहि उपमा नसे त्यासी !

प्रिय व्हावया श्रीविष्णुशी !  व्रत हे नित्य करावे !!

पोथी वाचिता ही एकादशीस ! श्रीविष्णु प्रसन्न होईल तुम्हांस !

निवारिल सर्व शत्रुभय क्लेश ! म्हणे मिलिंदमाधव !!




१५ मे, २०१२

श्री स्वामी समर्थ लिलामृत



( अध्याय वाचण्यासाठी  खालील चित्रावर टिचकी मारावी )


१३ मे, २०१२

१० मे, २०१२

श्रीगुरुगीता


आज गुरुवार . आज वाचन करुया ' श्रीगुरुगीता   
' या पवित्र पोथीचे

(  पोथी वाचण्यासाठी चित्रावर टिचकी मारा )


 

९ मे, २०१२

संकष्टी चतुर्थी - ९ मे २०१२



आज बुधवार दिनांक ९ मे २०१२, संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय रात्री १०.३२ वाजता


दर्शन घेऊयात लोणावळा येथील नारायणी धाम मंदीरातील  श्री गणेशाचे


 

८ मे, २०१२

श्री नवनाथ भक्तिसार ५ वा अध्याय


घरातील भूतबाधा नष्ट करणारा, संकटात खंबीर, सामर्थ्यसंपन्न करणारा हा अध्याय आहे.

( वाचन करण्यासाठी खालील चित्रावर टिचकी मारावी )


६ मे, २०१२

Motivational Quote of the Day


"Destiny is not a matter of chance, but of choice. Not something to wish for, but to attain."
William Jennings Bryan

५ मे, २०१२

हनुमानचालीसा ( मराठी अनुवाद )


जो करी या स्तोत्राचा जप कायम
लावोनी धूप मूर्तीसमोर हनुमंताच्या !
न राहतील क्लेश शरीरात त्याच्या !!






३ मे, २०१२

श्री नवनाथ भावसार अध्याय - २८



विवाह जमण्यासाठी उमामहेश्वर स्तोत्र आणि पार्वती स्तुती दिल्यानंतर  शितल ताईंनी मुलांसाठी कुठले स्तोत्र आहे का याची विचारणा केली होती.

ज्यांचा विवाह जुळण्यात अडचण येत आहे, विलंब लागत आहे अशा विवाह उत्सूक मुला मुलींनी  या अध्यायाचे नित्य पठण करावे.


२ मे, २०१२

श्री गुरुचरित्र अध्याय ३९



या अध्यायाच्या वाचनाने लक्ष्मी प्रसन्न होते. 
                                

१ मे, २०१२

श्री गुरु चरित्र अध्याय १३ वा

या अध्यायाच्या नित्य वाचनाने असाध्य व दुर्धर व्याधी अल्पावधीत दूर होतात