१० ऑक्टोबर, २०१२

ॐ चिं चित्रघण्टाभ्यां नम : !

घशाचे  विकार तसेच घशाचा कर्करोग  या मंत्राने बरा होतो. शरीरातील कोठलीही गाठ  ऑपरेशन केल्याशिवाय बरी होते.

रोज सकाळी रक्तचंदन दुधात उगाळून  १ चमचा ते रक्तचंदनाचे गंध  दूधांत घालावे. त्यात साखर नको.  नंतर त्या कपावर हात ठेवून वरील मंत्र १०८ वेळा म्हणावा व ते दूध  रिकाम्यापोटी प्यावे. नंतर १० मिनिटानी न्याहरी करावी.  असे सलग २१ दिवस करुन अनुभव घ्यावा


ॐ चिं चित्रघण्टाभ्यां नम : !

(  सोपे अनुभविक तोडगे  भाग ४ था या पुस्तकातून )


२ टिप्पण्या: