२७ डिसेंबर, २०१२
श्री दत्त जयंती
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!!
तीन शिरें सहा हात ! तया माझा दंडवत
काखें झोळी पुढे श्वान ! नित्य जान्हवीचे स्नान
माथा शोभे जटाभार ! अंगी विभूति सुंदर
शंख चक्र गदा हातीं ! पायीं पादुका शोभती
तुका म्हणे विश्वंभर ! तया माझा नमस्कार
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
‹
›
मुख्यपृष्ठ
वेब आवृत्ती पहा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा