February 22, 2013

अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी तोडगा

रुईच्या पानावर हळदीच्या पाण्याने, आपले पैसे  ज्याच्याकडे अडकले आहेत, त्याचे नाव लिहून  ते पैसे परत मिळावे ही इच्छा बोलावी ( लिहिण्यासाठी काड्यापेटीची काडी घेऊ नये, इतर कुठलिही चालेल )
नंतर त्या रुईच्या पानाची गुंडाळी करुन  हळदीच्या पानात दोरा बुडवून तो दोरा त्या पानाला गुंडाळून  चांगल्या पाण्यात सोडावा



सदर तोडगा श्री रमेश तांबे यांच्या सोपे अनुभविक तोडगे भाग ४ येथुन घेतला आहे

No comments:

Post a Comment