March 11, 2013

ग्रहांच्या युती आणि परिणाम

काही दिवसांपुर्वी  फेसबुक वर  '  मंगळ - हर्षल ' युती बद्दल लिहिले होते. त्याचवेळी जोतिषशास्त्रातील आमचे गुरुजी  ' श्री वरद खांबेटे '  यांनी तातडीने आम्हाला एक निरोप ठेवला होता.

त्या निरोपाचे मर्म इतरांनाही समजावे म्हणून इथे  त्यांचे लिखाण आहे तसे देत आहे. हे आमचे गुरुजी वयाने आमच्याही पेक्षा लहान आहेत पण या क्षेत्रातील ज्ञान प्रचंड . आम्ही २ वर्षांपुर्वी जेंव्हा त्यांच्या कडे ठाण्याला शिकत असतानाच त्यांना  ' विद्या वाचस्पती '  ही पदवी मिळाली होती. भले भले जोतिषी  एखादा सिध्दांत प्रकाशीत करण्यापुर्वी त्यांचा सल्ला कसा घ्यायचे याचे वर्णन

त्यांच्याकडून ऐकले आहे 

असो त्यांनी पाठवलेला निरोप असा होता. ---




Varad Khambete
Please do not get angry. But I think one (at least person of ur caliber) should not write about such things on facebook (e.g. Mars - Uranus conjunction).
And please keep in mind, only because mars is progressing towards Uranus, these things like accidents do not happen. Not at all. Distance of mars from earth must also be considered. There are many many other factors also which must be taken into consideration. And single aspects never fertilise. Please do not anticipate effects of 'gochar graha' like someone we both know who thinks in same fashion as you have thought and writes.


Gochar effects on earth and global incidences are very complex to analyse. Mere bad aspects forming among enemical planets like mangal and harshal etc do not affect. Please study charts of such incidents according to principles of Mediniya jyotish and then only form conclusions. Mere logic never helps.

No comments:

Post a Comment