March 8, 2013

महिला दिनाची भेट

आज महिला दिन आहे.  या ब्लॉगच्या सर्व  भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा.

आजच्या दिवसाचे निमित्य साधून   इच्छूक भगिनींना  आज ( एक दिवस) मोफत  पत्रिका  देण्याचा उपक्रम करत आहे. 



ज्यांना पत्रिका पाहिजे आहे  त्यांनी  ब्लॉगच्या साईडबार वर बाजूला असलेल्या पत्रिकेच्या चित्रावर टिचकी मारुन,   उघडणारा फॉर्म भरुन द्यावा .  दोन  तीन दिवसात पत्रिकेची पीडीफ फाईल इमेल द्वारे पाठवली जाईल.
काही शंका असतील तर a.kelkar9@gmail.com  वर संपर्क करा
 

धन्यवाद

आपला
अमोल केळकर

(  टिपः ज्यांना तो फॉर्म उघडण्यात अडचण येत असल्यास त्यांनी आपले नाव, जन्मदिनांक, जन्म वेळ आणि जन्म गाव ही माहिती इमेल करावी )

No comments:

Post a Comment