March 25, 2013

कृष्णमुर्ती जोतिष संशोधन संस्था, सांगली



 कृष्णमुर्ती जोतिष संशोधन संस्था, सांगली तर्फे दिनांक ३१ मार्च २०१३ ला एक दिवसाची कार्यशाळा आयोजीत केली आहे. यासंबंधी संपुर्ण माहिती इथे पहा.
यानिमित्याने अनेक मान्यवर जोतिषांचे व्याख्यान ऐकण्याचा योग सांगलीकरांना मिळत आहे. ज्यांना इच्छा आहे त्यांनी खाली दिलेल्या संपर्क नंबरावर अवश्य संपर्क करावा

No comments:

Post a Comment