May 17, 2013

पत्रिकेचा फॉर्म भरण्याबाबत

आजचा श्लोक / अभंग/ स्तोत्र/ मंत्र - स्वामी समर्थ, स्वामी समर्थ महामंत्र हा स्वामी समर्थ 
 ( बंद करण्यासाठी खालील चित्रावर टिचकी मारावी)
श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी समर्थ !श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी समर्थ ! श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी समर्थ ! श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी समर्थ ! श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी समर्थ ! श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी समर्थ ! श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी समर्थ !
देवातुझ्या द्वारी आलो.....  या संकेत्सथळाला भेट देऊन येथे असलेला पत्रिकेचा फॉर्म अनेक जण भरत आहेत.  कृपया ज्यांना खरोखरच गरज आहे  आणि जे अल्प मानधन देण्यास तयार आहेत कृपया अशांनीच फक्त फॉर्म भरावा. भरलेला फॉर्म  पाहिला असता असे दिसून येते की अनेकजण खोटी माहिती देत आहेत , चुकीचा नंबर देणे, जन्म वेळ देणे, चुकीचा इमेल आयडी देणे इत्यादी इत्यादी

असो ज्यांना अगदी खरच गरज आहे  त्यांनी कृपया व्यवस्थीत माहिती भरुन द्यावी ही विनंती 




धन्यवाद

अमोल केळकर

No comments:

Post a Comment