गुरु पुष्यामृत योग - प्रज्ञावर्धन स्तोत्र
आज गुरु पुष्यामृत योग आहे. आजच्या दिवशी बुध्दीत वाढ करणा-या प्रज्ञावर्धन स्तोत्राची सुरुवात करावी. हे स्तोत्र ब्लॉग वाचकांसाठी इथे देत आहे, तसेच त्याची ध्वनीफीतही लावली आहे. ज्यांना या स्तोत्राची ध्वनीफीत पाहिजे आहे त्यांनी व्यक्तीगत निरोपाद्वारे ( a.kelkar9@gmail.com) संपर्क करावा
No comments:
Post a Comment