June 13, 2013

गणेश पुराण(उपासनाखंड - अध्याय ८१)

आजचा श्लोक / अभंग/ स्तोत्र/ मंत्र - देवा तुझ्या द्वारी आलो 
 ( बंद करण्यासाठी खालील चित्रावर टिचकी मारावी)
हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया तुझ्या इना मानसाचा जन्म जाई वाया हे देवा दिली हाक उद्धार कराया आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया मोरया … मोरया … मोरया … मोरया … ओंकाराचं रूप तुझं चराचरामंदी झाड-येली-पानासंग फूल तू सुगंधी भगताचा पाठीराखा, गरीबाचा वाली माझी भक्ति- तुझी शक्ति एकरूप झाली हे देवा दिली हाक उद्धार कराया आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया मोरया … मोरया … मोरया … मोरया … आदि अंत तूच खरा, तूच बुद्धी दाता शरण मी आलो तुला, पायावर माथा डंका वाजं दहा दिशी गजर नावाचा संकटाला बळ देई अवतार देवाचा हे देवा दिली हाक उद्धार कराया आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया मोरया … मोरया … मोरया … मोरया … मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यां-कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी




गणेश पुराण
उपासनाखंड - अध्याय ८१

परशुरामाचा पितृ शोक

No comments:

Post a Comment