June 7, 2013

पर्जन्य वाहन २०१३

 आज ७ जून २०१३ , रवीचा मृग नक्षत्रात प्रवेश होत आहे. मृगशीर्ष ते स्वाती ही पर्जन्य नक्षत्रे आहेत. रवी जेंव्हा या नक्षत्रात येईल त्याचवेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्यावरुन पर्जन्य वाहन ठरते. 

खालील तक्क्ता या दृष्टीने मार्गदर्शक ठरेल 


पर्जन्य वाहन २०१३

No comments:

Post a Comment