August 20, 2013

भावपूर्ण श्रध्दांजली



महाराष्ट्राचे दोन दिग्गज व्यक्तीमत्व  श्री जयंत साळगावकर आणि डॉ नरेंद्र दाभोळकर यांचे आज दुखःद निधन झाले.

या दोघांना भावपूर्ण श्रध्दांजली.


ज्या भ्याड पध्दतीने  डॉ नरेंद्र दाभोळकरांवर पुण्यात हल्ला झाला  त्याचा जाहीर निषेध

No comments:

Post a Comment