June 5, 2015
प्रार्थना
नमो श्री गणेशा
तुझा मीच दास
अशी बुद्धी देई
मला तूची खास
घडो मायभूची
अहर्निश सेवा
मनाला अहंकार
कधी ना शिवावा !
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment