September 28, 2015
September 18, 2015
लाल बागचा राजाचे दर्शन
लाल बागचा राजाचे दर्शन
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
September 16, 2015
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटी सम:प्रभ
निर्विघ्नम कुरु मे देव
सर्वकार्येषु सर्वदा
प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा
अज्ञानत्व हरूनी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा
चिंता, क्लेश, दारिद्रय़ दु:ख अवघे देशांतरा पाठवी
हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहू तोषवी
स्वस्ति श्रीगणनायकम् गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धिदम्
बल्लाळम् मुरुडम् विनायक मढम् चिंतामणींस्थेवरम्
लेण्याद्रिम् गिरिजात्मजम् सुवरदम् विघ्नेश्वरम् ओझरम्
ग्रामो रांजणसंस्थितो गणपती: कुर्यात सदा मंगलम्
गणपती तुझे नाव चांगले
आवडे बहु चित्त रंगले
प्रार्थना तुझी गौरीनंदना
हे दयानिधे, श्री गजानना
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे
माथा शेंदूर झरे वरी बरे, दूर्वाकुराचे तुरे
माझे चित्त विरे मनोरथ पुरे, देखोनी चिंता हरे
गोसावीसुत वासुदेव कवी रे, त्या मोरयाला स्मरे
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा
नमू शारदा मूळ चत्वार वाचा
गमू पंथ आनंद या राघवाचा
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोटय़ानकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
क-हेच्या तिरी एकसे मोरगावू
तिथे नांदतो मोरया जाण पाहू
चला जाऊ यात्रे महापुण्य आहे
मनी इच्छिले मोरया देत आहे
September 14, 2015
September 12, 2015
September 11, 2015
September 10, 2015
September 9, 2015
ऋणमोचन महागणपती स्तोत्र
ऋणमोचन महागणपती स्तोत्र
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
सौजन्य : श्री प्रकाश केतकर