काल पुण्याला एका बारशाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे कार्यक्रमासाठी केलेल्या सजावटीत ही पत्रिका बघायला मिळाली.
छान संकल्पना.
( अर्थात योग्य भावात , योग्य गुण वैशीष्ठे लिहिली असती तर जास्त संयुक्तीक झाले असते )
असो
छोट्या बाळाला ( कु. वैदेही मंदार मराठे ) भावी आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा
अमोल केळकर
1 comment:
संयुक्तिक पेक्षा सयुक्तिक असा शब्द अधिक बरोबर आहे. बाकी जन्मगाव पुणे यातच सारे आले.
Post a Comment