April 27, 2015

प्रार्थना - जेवणापुर्वीची



वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे !
सहज स्मरण होते आपल्या बांधवांचे !
कृषिवल कृषिकर्मी राबती दिन रात !
श्रमिक श्रम करुनी वस्तु या निर्मितात !
स्मरण करुनी त्यांचे अन्न सेवा खुशाल !
उदर भरण होते  चित्त होण्या विशाल !


जय जय रघुवीर समर्थ !!!!


 

No comments:

Post a Comment