पाच गुरुवारी करायचे हे व्रत आहे.या व्रताने अध्यात्मिक बैठक उत्तम तयार होते. अपेक्षीत फलप्राप्ती देणारे व्रत आहे.
वेगवेगळ्या सेवा भावा
क्रम तयाचा तसा आखावा
शोधू नाही गावोगावा
निशंक मनाने गुरु मिळावा
दिसशील तू मज देवळी
सुखविशील भावना वेळोवेळी
दिशा फाकल्या सांज वेळी
आशीर्वाद गुरु औदूंबर स्थळी
जय जय दत्त गुरु श्री गुरु जय गुरु जय जय गुरु अवधूत चिंतन!
No comments:
Post a Comment