December 17, 2012

शेगांव दर्शन




श्री गजानान महाराजांच्या कृपेने काल  शेगावला जाण्याचा योग आला. ऑफीसमधील सहका-यांसमवेत शनिवारी रात्री रेल्वेने मुंबईहून निघून  रविवारी  पहाटे शेगावला पोहोचलो. सकाळच्या प्रहरी  महाराजांचे दर्शन घेऊन  त्यानंतर  ' आनंद सागर' येथे जाणे झाले. परत शेगावला आल्या नंतर  श्री गजानन महाराज जिथे प्रकट झाले ते स्थान आणि बंकटलाल यांचे सदन इथे ही जाण्याचे भाग्य लाभले

एकंदर यासंबंधीत माहिती आणि फोटो इथे देत आहे .  जे जाणार असतील त्यांना माहिती उपयुक्त ठरेल 




1 comment:

मी मराठी .... said...

मागील वर्षी प्रमाणे यावर्षी पण कालनिर्णय download करून घेतले. ते खरच उपयोगी पडते. ऑफिस मध्ये त्या चीच प्रत लावली आहे. खूप खूप धन्यवाद त्यासाठी.
फक्त एकाच त्रुटी या वर्षी जाणवते की या वर्षीचे कालनिर्णय कार कालनिर्णय आहे त्यामुळे उपयुक्ततेत थोडी कमी जाणवते आहे मागील वर्षी पेक्षा.

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या