अध्याय , स्तोत्र , मंत्र संग्रह , जोतिष , पत्रिका, धार्मिक लेखन , मराठी ब्लोग........... संपर्क:-अमोल केळकर, बेलापूर, नवी मुंबई इमेल: a.kelkar9@gmail.com (9819830770)
१६ मे, २०२०
९ मे, २०२०
झूम मिटींग
.आज शनिवार ९ मे. आज दिवसभर 'जेष्ठा' नक्षत्र आहे. बुधाचे हे नक्षत्र, बुध एक गोष्ट परत परत घडवतो. तसेच शनि जो विलंबाचा कारक ग्रह तो ही शनिवार असल्याने संपूर्ण दिवस रुलिंग मधे असेल
याचा परिणाम
जे 'झूम/ मायक्रोसाॅफ्ट टिम/ व्हाटसप-फेसबुक व्हिडिओ -आॅडिओ काॅल द्वारे मिटिंग्स/ किंवा कुठले कार्यक्रम करतील त्यांना
१) उशीराने लाॅग - इन होणे
२) सारखं नेटवर्क डिस्कनेट होणे
३) परत परत लाॅग इन करायला लागणे
४) मिटींग आयडी- पासवर्ड चुकीचा टाकला जाऊन हीच क्रिया परत करायला लागणे
५) आवाज निट ऐकू न येणे
६) मोबाईल/ संगणक सारखा हँग होणे.
यापैकी ☝🏼 अनेक गोष्टी घडू शकतात.
तुम्ही म्हणाल यात काय नवीन हे तर प्रत्येक मिटींगला होतेच पण *आज याची वारंवारता आणि तीव्रता* जास्त असेल
आपणास असा अनुभव आल्यास आपली प्रतिक्रिया अवश्य
a.kelkar9@gmail.com
या इमेल वर देऊन ठेवा
धन्यवाद
( तांत्रिक) अमोल 📝
०९/०५/२०२०

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
शनैश्चर जयंती निमित्य शनि भक्तांसाठी ' संक्षिप्त शनिमाहात्म्य ' ( श्लोक १ ते ९१) ॐ नमोजी गणनायका। सरस्वती सिध्दीदायिका। ...
-
हे कवच रोज सकाळी व रात्री म्हणावे, यामुळे शत्रुनाश होतो व विरुध्द बाजुची व्यक्ती आपल्याला अनुकूल होऊन तिचा विरोध मावळतो दशवक्रा दशभुजा दशपाद...
-
धन्य धन्य हो ...🙏🏻🌺 खुप दिवस झाले मंडळी कुलदेवतेला गेलो नाही. एकदा त्र्यंबकेश्वरला जाऊन यायचंय तसंच शिर्डी ही करता येईल ना? ते अंबेज...
-
माझा देव कुणी पाहिला मागणे ते एक तुम्हा पायी आता, जाणा माझी व्यथा पांडुरंगा, सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई सावळे विठाई, कान्हाई कृष्णा...