प्रिय अमोल, बऱ्याच दिवसांनी संपर्क करतोय. आज तुझा ब्लॉग पाहिला व विविध विषयावरील तुझे सातत्यपूर्ण लिखाण पाहून तुल आईचा वारसा भरपूर प्रमाणात मिळाल्याचे जाणवले. स्टार माझा वरच्या स्पर्धेसंबंधी मी प्रतिक्रिया पाठवली आहे. त्याशिवाय धोंडोपंताचा ब्लॉग व त्यांना मिळालेले बक्षिसपत्र ही वाचले. तुझा टॅरोकार्डांच्या भविष्य कथनांच्या अभ्यासाची कल्पना आली. फारच छान. असेच अधुन मधुन लिहून भेटत जाऊ या.
1 comment:
प्रिय अमोल,
बऱ्याच दिवसांनी संपर्क करतोय. आज तुझा ब्लॉग पाहिला व विविध विषयावरील तुझे सातत्यपूर्ण लिखाण पाहून तुल आईचा वारसा भरपूर प्रमाणात मिळाल्याचे जाणवले.
स्टार माझा वरच्या स्पर्धेसंबंधी मी प्रतिक्रिया पाठवली आहे. त्याशिवाय धोंडोपंताचा ब्लॉग व त्यांना मिळालेले बक्षिसपत्र ही वाचले. तुझा टॅरोकार्डांच्या भविष्य कथनांच्या अभ्यासाची कल्पना आली. फारच छान. असेच अधुन मधुन लिहून भेटत जाऊ या.
Post a Comment