" Gen X " वाल्यांसाठी
सांगली - बागेतील गणपती - हरिपूर हा एक
' भक्तीचा महामार्गच ' होता
.
आज हे आठवायचे कारण की एकाच दिवशी जुळून आलेला संकष्टी ( बागेतला गणपती ) 🌸 आणि तिसरा श्रावणी सोमवार ( संगमेश्वर ) 🌼 हा योग
आमच्या या पिढीने सांगलीत राहून जे आनंदाचे, सुखाचे क्षण अनुभवले त्यात या भक्ती- मार्गाचा, सांगलीतील गणेशोत्सवाचा मोठा वाटा आहे
भावनांची अभिव्यक्ती ( page of cup ) आणि सृजनशीलतेचा सुदंर काळ ( 4 of wand )आपल्या आयुष्यात येत राहो हीच ' श्री गजानना आणि श्री संगमेश्वर चरणी प्रार्थना '
🙏🙏
अमोल 📝
31/08/26
.
#देवा तुझ्या द्वारी आलो
#Fusion tarot by अमोल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा