गोंदवले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गोंदवले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२९ डिसेंबर, २०२१

गोंदवले

हृदयी नित्य 'रामनाम'
जिथे मनावर गोंदले
तेच पुण्यपवित्र
ग्राम वसे गोंदवले

ब्रह्मचैतन्याचे प्रतिक
गोंदवलेकर महाराज
शतकोटी वंदन त्यांना
पुण्यतिथी निमित्य आज 🙏🌺

📝 मार्गशीर्ष कृष्ण दशमी
२९/१२/२०२१

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या