-
अध्याय , स्तोत्र , मंत्र संग्रह , जोतिष , पत्रिका, धार्मिक लेखन , मराठी ब्लोग........... संपर्क:-अमोल केळकर, बेलापूर, नवी मुंबई इमेल: a.kelkar9@gmail.com (9819830770)
१३ जुलै, २०२०
१७ जून, २०२०
सावरकर , शनिदेव , कंदिल आणि चप्पल
सावरकर , शनिदेव , कंदिल आणि चप्पल
!
-------------------------
आणि एक जोतिषी
आज सकाळी माझ्या मित्राने वरचा मथळा असलेला लेख पाठवला जो आतापर्यंत अनेकांनी वाचला असेल ( नसेल तर कळ काढा थोडी, मिळेल वाचायला) आणि विचारले तुझे मत सांग.
माझे उत्तर:
त्यांना झालेली शिक्षा हे त्यांच्या पत्रिकेतले योग होते. जोतिष अभ्यासक्रमात किंवा अनेक पुस्तकात त्यांच्या पत्रिकेतील ग्रहयोग समजावून सांगतात
त्यांना झालेली कैद कदाचित साडेसातीत पण झाली असेल ( हे शोधता ही येईल ) देवाधीदेवांना साडेसाती चुकली नाही, सावरकरांना तर कशी चुकेल.
मित्र म्हणाला, म्हणजे सावरकरांनी जर shani महात्म्य रोज वाचले असते तर त्यांना जन्मठेप झाली नसती असे का ?
म्हणलं नाही, पण त्यांनी वरचे कंदील पुराण नक्की लिहिले नसते.
त्याला पुढे हे ही सांगितले की
*Jokes apart*
सावरकरांचा ग्रह ता-यांवर विश्वास नव्हता. *त्यांच्या या मताचा एक जोतिषी म्हणून आपण स्विकार करायचा* , पण त्यांच्या पत्रिकेतील ग्रहांनी त्यांच्या जीवनात जी स्थित्यंतरे घडवली त्याचा परत परत अभ्यास करायचा कारण शास्त्रात दिलेल्या अनेक नियमांची प्रचीती सावरकरांच्या पत्रिकेतून येते.
( सावरकरप्रेमी जोतिष अभ्यासक) अमोल 📝

७ जून, २०२०
शिवराज्याभिषेक दिन - व्याख्यान, श्री गजानन मेहेंदळे
श्री गजानन मेहेंदळे यांनी 'शिवराज्याभिषेक दिना निमित्याने नुकतेच दिलेले एक व्याख्यान माझ्या या अनुदिनीवर देत आहे. सदर माहिती अधिकाधिक जनांपर्यंत पोहोचावी हा या मागचा उद्देश आहे.. हे करताना या कार्यक्रमाचे आयोजक 'ई व्याख्यानमला ' यांच्याकडून रितसर परवानगी घेतलेली आहे.
यानिमित्ताने मी माझा ब्लाॅग मित्र 'सुनील कुलकर्णी ' ला आवाहन करतो की त्याने हे सदर व्याख्यान आपल्या अनुदिनीवर लावावे आणि ही साखळी पुढे चालू ठेवावी.
आपण ही हे व्याख्यान ऐकून, आपल्या परिचीत ब्लाॅग लेखकास त्याच्या ब्लाॅगवर लावण्याची विनंती / आग्रह करु शकता
धन्यवाद
अमोल केळकर
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
शनैश्चर जयंती निमित्य शनि भक्तांसाठी ' संक्षिप्त शनिमाहात्म्य ' ( श्लोक १ ते ९१) ॐ नमोजी गणनायका। सरस्वती सिध्दीदायिका। ...
-
हे कवच रोज सकाळी व रात्री म्हणावे, यामुळे शत्रुनाश होतो व विरुध्द बाजुची व्यक्ती आपल्याला अनुकूल होऊन तिचा विरोध मावळतो दशवक्रा दशभुजा दशपाद...
-
व्यंकटेश हे नाम चांगले ! म्हणुनि आवडी चित्त रंगले ! ध्यान मानसीं लागली स्तुती ! पाव सत्त्वरे लक्ष्मीपती !! १ !! व्यंकटेश हे स्वामी राजसा...
-
धन्य धन्य हो ...🙏🏻🌺 खुप दिवस झाले मंडळी कुलदेवतेला गेलो नाही. एकदा त्र्यंबकेश्वरला जाऊन यायचंय तसंच शिर्डी ही करता येईल ना? ते अंबेज...