या नक्षत्राची चारही चरण कन्या राशीत येतात
चरण १ - कन्या रास - १०.०१ ते १३.२० - नवमांश - मेष
चरण २ - कन्या रास - १३.२१ ते १६.४० - नवमांश - वृषभ
चरण ३ - कन्या रास - १६.४१ ते २०.०- - नवमांश - मिथून
चरण ४ - कन्या रास - २०.०१ ते २३.२० - नवमांश - कर्क
चरणानुक्रमे पीडेचे दिवस १५-५-५-५२
चरणांची अद्याक्षरे - पू , पा , णा , ठा
मंद नक्षत्र असल्याने - हरवलेली वस्तू प्रयत्नाने ३ दिवसानंतर सापडते ( दक्षिण दिशे कडे शोधावे )
प्रथम, पंचम, नवम या स्थानी पंचमेश वा नवमेश यासह हस्त नक्षत्र असता चांगले
सप्तमेश प्रथमात या नक्षत्रात असेल तर पत्नी वा सहचर खानदानी / श्रीमंत मिळेल
दशमेश - सप्तम वा चतुर्थस्थानी हस्त नक्षत्रात असेल तर धंद्यात उत्तम कमाई होईल
या नक्षत्रावर रोग झाल्यास साध्य समजावे - रोगाची मुदत १५ दिवस असते.
No comments:
Post a Comment