July 28, 2012

बँक एक्झिक्युटिव व अर्थतज्ञ



श्री गजानन  तेंडूलकर यांच्या  कुंडली संग्रहातून  )

नवग्रहात अर्थ खाते  गुरु  ग्रहाकडे आहे.  गुरुच्या   धनु व मीन राशीचे लग्न, लग्नेश वा चंद्र  या राशीत असणे  त्याचप्रमाने  पंचमस्थानाशी गुरुचा संबंध असणे , कर्केचा गुरु  १,५,९  या स्थानी असणे हे अर्थ शास्त्राच्या अभ्यासाला पोषक घटक आहेत.
बँकाचे क्षेत्र  फार व्यापक झाल्याने  केवळ ठेवी  जमण्यापुरतेच  त्यांचे स्वरुप मर्यादित नसले तरी  या क्षेत्राचा संबंध  प्रामुख्याने कुंडलीतील  धनस्थानाशी आहे.  बुध - मंगळ , बुध -गुरु , बुध - शनी  शुभ योग अशा क्षेत्रात फारच उपयोगी ठरतात.  धनस्थानदर्शक वृषभ रास  २, ६,  वा १०  या स्थानाशी संबंधीत आढळते.
बँकेमध्ये काम करणा-या कित्तेक व्यक्तींच्या कुंडल्यात २, ६, १०  स्थानामधे चंद्र आढळला
दशमाचा संबंध नवम  व द्वादश  स्थानाशी आल्यास  परदेशात  काम करण्याची संधी मिळते.  बँकेतील व्यक्तिंच्या  कुंडल्यात ६ वा १० स्थानांचा संबंध धनस्थानाशी  प्रस्थापीत होतो, तर ब-याच वेळा  गुरु ग्रहाची २,६,८,१० या स्थानात उपस्थीती असते
लग्न व पंचम स्थानातील  गुरु बँकीग क्षेत्रात विशेष कामगिरी दर्शवतो.

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या