अपघाताचे योग
खालील नक्षत्रातून होणारे पापग्रहांचे प्रतियोग अपघात घडवू शकतात
आर्द्रा नक्षत्र ( चरण १ , २ ) - प्रतियोग - मुळ नक्षत्र ( चरण ३, ४ )
कृतीका ( चरण २ ) - प्रतियोग - विशाखा ( चरण ४ )
कृतीका ( चरण १ ) प्रतियोग - विशाखा ( चरण ३ )
मघा ( चरण १,२ ) - पतियोग - धनिष्ठा ( चरण ३, ४ )
खालील स्थानामधून होणारे पाप ग्रहांचे केंद्र योग अपघातास कारण होऊ शकतात
लग्न - चतुर्थ लग्न - दशम , व्यय - तृतीय
लग्नेश - अष्टमेश बलहीन
लग्नेश , अष्टमेश शत्रू राशीत
पाप ग्रहांचे प्रतियोग, केंद्र योग , युती योग प्रभावी असतात
षडाष्टक योग हे सुध्दा जास्त अपघातदर्शक असतात
रवि हर्षल, शनी मंगळ , मंगळ नेप. युत्या मुळातच अपघात दर्शक आहेत
No comments:
Post a Comment