November 20, 2012

कर्दळीवन एक अनुभूती...


नुकतेच हे पुस्तक वाचण्यात आले. कर्दळीवन परिक्रमेविषयी संपुर्ण माहिती यात दिली आहे. प्रा. क्षितीज पाटुकले   यांनी हे लिहिलेले पुस्तक , कर्दळीवन सेवा संघ यांनी प्रकाशीत केले आहे.

कर्दळीवनाचा इतिहास आणि संदर्भ. कर्दळीवनाचे महात्म्य आणि महत्त्व. कर्दळीवनातील दैवी अनुभव. कर्दळीवनाची यात्रा कशी करावी? याचे संपूर्ण मार्गदर्शन यात मिळते. श्री दत्तगुरुंचे गुप्त स्थान आणि श्री स्वामी समर्थांचे प्रकटस्थान असे या स्थानाचे महत्त्व आहे.






यात त्यांनी असा उल्लेख केला आहे की दरवर्षी भारतात  १ लाखातून  १ व्यक्ती  काशी - रामेश्वरला जाते,
१० लाखातून १ बद्री केदारनाथाला जाते , २५ लाखातून १ जण  मानस सरोवर यात्रा करतो, मात्र १ कोटीतून १ व्यक्तीच कर्दळीपरिक्रमा करते.

अत्यंत वाचनीय असा हा ग्रंथ आहे.



1 comment:

Panchtarankit said...

हि पोस्ट वाचून खूपच शांत आणि पवित्र वाटत आहे..

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या