कार्तिक स्वामी दर्शन
दिनांक २८ नोव्हेंबरला कार्तिकी पोर्णीमा ( त्रिपुरारी पोर्णीमा ) आहे. या दिवशी कार्तिकस्वामींचे दर्शन महिलांनीही घेतले तरी चालते.
विवाहइच्छूक मुला मुलींनी कार्तिकी पोर्णीमेला ( कृतीक नक्षत्र असताना ) कार्तिक स्वामींचे जरुर दर्शन घ्यावे.
दिनांक २८ नोंव्हेंबरला हे नक्षत्र दुपारी २.४१ पर्यंत आहे. त्यावेळे पर्यंत दर्शन घेतलेले चांगले

कार्तिकस्वामींची मंदीरे .-
श्री गौरीशंकर शिवालय, दत्तमंदिर कंपाऊंड , ठाकूरद्वार
आस्तिक समाजाचे श्रीराम मंदिर, अंबाभुवन हॉटेलजवळ, भांडारकर रोड , माटुंगा ( पूर्व)
श्री अंबाभवानी माता मंदिर, कोपर रोड , डोंबिवली ( पश्चिम )
श्री अय्यापा मंदिराजवळ, बांगुर नगर , गोरेगाव ( पश्चिम )
पर्वतीच्या मागे , पुणे
1 comment:
Nice Information!!! Thank you!
Post a Comment