२७ फेब्रुवारी, २०१२
२६ फेब्रुवारी, २०१२
Motivational Quote of the Day
|
|
|
१९ फेब्रुवारी, २०१२
Motivational Quote of the Day
|
१२ फेब्रुवारी, २०१२
Motivational Quote of the Day
|
८ फेब्रुवारी, २०१२
फेब्रूवारी २०१२ - संकष्टी चतुर्थी ( १० आणि ११ फेब्रूवारी)
दिनांक १० फेब्रुवारी २०१२ ला खालील उल्लेख केलेल्या गावांमधे तृतीया समाप्ती नंतर चंद्रोदय होत आहे. या ठिकाणी असणार्यांनी १० फेब्रूवारीला संकष्टी चतुर्थी करावी
मुंबई, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, नाशिक, गणपतीपुळे, सातारा, सांगली, धुळे , बडोदा, बेळगाव इत्यादी
मात्र खालील गावांमधे तृतीया समाप्तीपुर्वी चंद्रोदय होत असल्याने शुक्रवार दिनांक ११ फेब्रूवारीला इथे रहाणार्यांनी संकष्टी चतुर्थीचा उपवास करावा.
सोलापूर, लातूर, नांदेड, अकोला, नागपूर, जालना, परभणी, बीड, भुसावळ , यवतमाळ , इंदूर, हैद्राबाद
( संदर्भ - कालनिर्णय पंचांग )
५ फेब्रुवारी, २०१२
Motivational Quote of the Day
|
"To live a creative life, we must lose our
fear of being wrong."
|
|
|
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
