.
November 23, 2024
October 21, 2024
कृत्तिका हर्षल
मुळात केवळ एका ग्रहयोगावर निदान करणे चूकच
तरीही कृत्तिका ( उग्र नक्षत्र) नक्षत्रातील ( वृषभेतील) वक्री हर्षल , राशी स्वामी शुक्र वृश्चिकेत म्हणजे शत्रू राशीत. त्याचवेळी वृश्चिकेचा मालक मंगळ कर्केत निच राशीत, निचेच्या मंगळाची शनीवर दृष्टी, शनीची शुक्रावर दृष्टी आणि काल/ आज कर्केचा मालक चंद्र वृषभेत हर्षल बरोबर
एक सर्कल ( अशुभ) पूर्ण .
August 31, 2024
Subscribe to:
Posts (Atom)