३० एप्रिल, २०१२

श्री गणपतीची २१ स्तोत्रे





१)  श्री गणपतिस्तोत्रम्


२) श्री गणेश द्वादशनामस्तोत्रम्


३) श्री गणेशाष्टकम्


४) श्री गजाननस्तोत्रम्


५) श्री गणेशस्तोत्रम्


६) श्री गणपतिस्तवः


७) श्री सिध्दिविनायकस्तोत्रम्


८) श्री गनेशभुजंगप्रयातस्तोत्रम्


९) श्री गणेशमहिम्नः स्तोत्रम्


१०) श्री गणेशकवचम्


११) श्री एकाक्षरगणपतिकवचम्


१२)  श्री मयूरेश्वर स्तोत्रम्


१३) श्री गणाधीश स्तोत्रम्


१४) श्री ढुण्ढिराजाष्टकम्


१५) श्री गणाधीश स्तोत्रम्


१६) श्री ढुण्ढिस्वरुपवर्णनस्तोत्रम्


१७) श्री गणेश पंचरत्नस्तोत्रम्


१८) श्री गणेशाष्टोत्तरशतनामस्तोत्रम्


१९) श्री गणेश गीतासारस्तोत्रम्


२०) श्री गणपतिस्तोत्र


२१)  श्री गणेशस्तवन 
 



२८ एप्रिल, २०१२

उमामहेश्वर स्तोत्र



( मनपसंत पती मिळण्यासाठी ) 
 
 

पार्वती स्तुती



लवकर विवाह होण्यासाठी प्रभावी स्तोत्र 
 
 

श्री हनुमान वडवानल स्तोत्र




आज शनिवार  पठण करुयात

बिभीषणरचित श्री हनुमान वडवानल स्तोत्र




२७ एप्रिल, २०१२

श्री कनकधारा स्तोत्र

सार्थ श्री कनकधारा स्तोत्र  -  श्रीमद् आद्य शंकराचार्यांनी ज्या श्लोकांनी श्रीलक्ष्मीची स्तुती केली ते अठरा श्लोकी स्तोत्र ' श्री कनकधारा स्तोत्र ' महणून प्रख्यात झाले. हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असून  वैभवदायक व कल्याणकारक आहे.

२६ एप्रिल, २०१२

श्री गुरुचरित्र अध्याय ५१



या अध्यायाच्या नित्य वाचनाने साधकाचे सर्व प्रकारचे मनोरथ अल्पावधित पूर्ण होते.


जे जन भक्ति करिती !  त्यांवरी आमुची अतिप्रीती !

मनकामना पावे त्वरिती ! ध्रुव वाक्य असे आमुचे !

अश्वत्थ नव्हे हा कल्पवृक्ष ! संगमी असे प्रत्यक्ष !

जेंजें तुमच्या मनीं अपेक्ष ! त्वरित साध्य पूजितां ! 






२५ एप्रिल, २०१२

कथिका - अंत्ययात्रा



मुळ कथेचे नाव  - अनुपम दहेज

मुळ लेखक -  सनातन कुमार बाजपेयी,  सनातन - जबलपूर
अनुवाद - उज्ज्वला केळकर , सांगली

प्रसिध्दी - तरुण भारत , बुधवार २५ एप्रील २०१२





व्यंकटेश स्तोत्र


 चांगल्या कामाची सुरवात करुया व्यंकटेश स्त्रोत्राने 



२१ एप्रिल, २०१२

श्री शनी महात्म्य



ज्यांना साडेसाती आहे, शनी महादशा त्यांनी 'श्री शनी महात्म्याचे' नित्य वाचन करावे

जो का भाविक सज्ञान नर ! या ग्रहाचा करी आदर !!

पूजन स्मरण निरंतर ! त्यावरी कृपा करी शनिदेव !!

उज्जयनी नगरीचा राजा विक्रम  याच्याकडून अनवधाने शनीदेवाचा झालेला अपमान आणि नंतर त्याला शनिदेवाने दाखवलेला प्रताप याचे
सुंदर वर्णन यात केले आहे

हा ग्रंथ करितां श्रवण ! सकळ विघ्ने जाती निरसून !!

ग्रहपीडा अत दारुण ! न बाधे कदा कल्पांती !!






२० एप्रिल, २०१२

श्री नवनाथ अध्याय - १५


प्रतेक घरात काही वेळा संघर्षाचे प्रसंग येतात. या पंधराव्या अध्यायाचे वाचन केले की, संघर्ष कमी होण्यास मदत होते आणि सुख, शांती समृध्दी मिळते.

१९ एप्रिल, २०१२

उर्ध्वमुखी नक्षत्र - झेपावले क्षेपणास्त्र




आज भारताने अग्नी - ५ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करुन दाखवली. चिन सारख्या राष्ट्राला ही याची दखल घ्यावी लागली. भारतीय तंत्रज्ञान आणि त्यासाठी झटणारे असंख्य हात, डोकी यांचा या यशात मोलाचा वाटा आहे यात शंका नाही.


जोतिष शास्त्राच्या दृष्टीने विचार करता आज अग्नी ५ जेंव्हा झेपावले तेंव्हा शनीचे उत्तरा भाद्रपदा हे नक्षत्र होते. पुर्वजानी शास्त्रात असे सांगीतले आहे की एखादी गोष्ट एखाद्या नक्षत्रावर केली असता चांगले यश येते.


साधारणत: वरच्या दिशेने करावयाची कामे ही उर्ध्वमुखी नक्षत्रांवर करावीत . उत्तरा फाल्गुनी,उत्तराषाढा, उत्तरा भाद्रपदा, रोहिणी, पुष्य, आर्द्रा, श्रवण, धनिष्ठा, शततारका यांना उर्ध्वमुखी नक्षत्र म्हणतात.घर, भव्यवास्तू, तोरणे बांधणे, इ. कामाची सुरवात या नक्षत्रांवर केली जाते


आत्तापर्यंत जी जी यशस्वीपणे अंतराळात क्षेपणास्त्रे किंवा याने पाठवली आहेत ती बहुतांशी उर्ध्वमुखी नक्षत्रावरच गेली आहेत.



श्री गुरुचरित्र अध्याय - १४



सकल मनोरथ पूर्ण करणारा
श्री गुरुचरित्राचा ' मेरुमणी' १४ वा अध्याय   


या अध्यायाच्या नित्य पठणाने  अचानक समोर उभें राहिलेलें संकट समूळ नष्ट होते, श्री सद्गगुरुंचा कृपालाभ होतो.


श्री गुरुदेव दत्त  !!




 

१८ एप्रिल, २०१२

श्री गुरु चरित्र अध्याय १८



या अध्यायाच्या नित्य वाचनाने जमीन - जुमल्याचे  चाललेले तंटे, व्यक्तिगत वा व्यावसायिक
कर्जबाजारी अवस्था , द्रव्यचिंता, साधना उपासनेतील अडथळे , शिक्षणातील अपयश, प्रदीर्घकाल असलेला आजार  इत्यादि प्रश्न मार्गस्थ होऊन, सुकर होण्यास मदत होते, योग्य ते मार्गदर्शन लाभते. 

१७ एप्रिल, २०१२

नवनाथ भक्तिसार भाग - २


दैनंदीन जीवनात अनेक स्तोत्रे  आवश्यक वाटतात. अनेक जण अनेक स्तोत्रे सुचवतो. मात्र  हवे तेंव्हा, हवी ती स्तोत्रे मिळतीलच असे नाही. या साठी  या सगळ्या स्तोत्रांचा एक संग्रह करण्याचा  एक प्रयत्न करणार आहे. बघूयात कितपत जमते ते .

या ठिकाणी देत आहे.                   नवनाथ भक्तिसार भाग  - २
 
 
चित्रावर टिचकी मारली असता नवीन खिडकी  उघडेल. तीथे पी,डी.फ मधे हे स्तोत्र वाचता येईल. टिचकी मारुन खिडकी उघडली नाही तर खाली दिलेल्या पत्त्यावर टिचकी मारावी.


९ एप्रिल, २०१२

संकष्टी चतुर्थी - ९ एप्रील '१२



आज सोमवार, ९  एप्रील '१२   संकष्टी चतुर्थी चंद्रोदय - ९.वा ४६ मिनीटे

दर्शन घेऊयात कोल्हापूरातील बीनखांबी गणपतीचे 
 
 
 
 

६ एप्रिल, २०१२

हनुमान वनवाडल स्तोत्र

आज हनुमान जयंती. त्यानिमित्याने हे हनुमान वनवाडल स्तोत्र इथे देत आहे.

ॐ अस्य श्री हनुमान् वडवानल-स्तोत्र-मन्त्रस्य श्रीरामचन्द्र ऋषिः, श्रीहनुमान् वडवानल देवता, ह्रां बीजम्, ह्रीं शक्तिं, सौं कीलकं, मम समस्त विघ्न-दोष-निवारणार्थे, सर्व-शत्रुक्षयार्थे सकल-राज-कुल-संमोहनार्थे, मम समस्त-रोग-प्रशमनार्थम् आयुरारोग्यैश्वर्याऽभिवृद्धयर्थं समस्त-पाप-क्षयार्थं श्रीसीतारामचन्द्र-प्रीत्यर्थं च हनुमद् वडवानल-स्तोत्र जपमहं करिष्ये ।
ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते श्रीमहा-हनुमते प्रकट-पराक्रम सकल-दिङ्मण्डल-यशोवितान-धवलीकृत-जगत-त्रितय वज्र-देह रुद्रावतार लंकापुरीदहय उमा-अर्गल-मंत्र उदधि-बंधन दशशिरः कृतान्तक सीताश्वसन वायु-पुत्र अञ्जनी-गर्भ-सम्भूत श्रीराम-लक्ष्मणानन्दकर कपि-सैन्य-प्राकार सुग्रीव-साह्यकरण पर्वतोत्पाटन कुमार-ब्रह्मचारिन् गंभीरनाद सर्व-पाप-ग्रह-वारण-सर्व-ज्वरोच्चाटन डाकिनी-शाकिनी-विध्वंसन ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते महावीर-वीराय सर्व-दुःख निवारणाय ग्रह-मण्डल सर्व-भूत-मण्डल सर्व-पिशाच-मण्डलोच्चाटन भूत-ज्वर-एकाहिक-ज्वर, द्वयाहिक-ज्वर, त्र्याहिक-ज्वर चातुर्थिक-ज्वर, संताप-ज्वर, विषम-ज्वर, ताप-ज्वर, माहेश्वर-वैष्णव-ज्वरान् छिन्दि-छिन्दि यक्ष ब्रह्म-राक्षस भूत-प्रेत-पिशाचान् उच्चाटय-उच्चाटय स्वाहा ।

ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते श्रीमहा-हनुमते ॐ ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं ह्रौं ह्रः आं हां हां हां हां ॐ सौं एहि एहि ॐ हं ॐ हं ॐ हं ॐ हं ॐ नमो भगवते श्रीमहा-हनुमते श्रवण-चक्षुर्भूतानां शाकिनी डाकिनीनां विषम-दुष्टानां सर्व-विषं हर हर आकाश-भुवनं भेदय भेदय छेदय छेदय मारय मारय शोषय शोषय मोहय मोहय ज्वालय ज्वालय प्रहारय प्रहारय शकल-मायां भेदय भेदय स्वाहा ।
ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते महा-हनुमते सर्व-ग्रहोच्चाटन परबलं क्षोभय क्षोभय सकल-बंधन मोक्षणं कुर-कुरु शिरः-शूल गुल्म-शूल सर्व-शूलान्निर्मूलय निर्मूलय नागपाशानन्त-वासुकि-तक्षक-कर्कोटकालियान् यक्ष-कुल-जगत-रात्रिञ्चर-दिवाचर-सर्पान्निर्विषं कुरु-कुरु स्वाहा ।

ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते महा-हनुमते राजभय चोरभय पर-मन्त्र-पर-यन्त्र-पर-तन्त्र पर-विद्याश्छेदय छेदय सर्व-शत्रून्नासय नाशय असाध्यं साधय साधय हुं फट् स्वाहा ।

।। इति विभीषणकृतं हनुमद् वडवानल स्तोत्रं संपूर्णं।।

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या