२४ ऑगस्ट, २०१३

संकष्टी चतुर्थी


आज    संकष्टी चतुर्थी 
चंद्रोदय ९.१६ वाजता

दर्शन घेऊयात डोंबिवलीतील प्रसिध्द गजाननाचे 



२० ऑगस्ट, २०१३

भावपूर्ण श्रध्दांजली



महाराष्ट्राचे दोन दिग्गज व्यक्तीमत्व  श्री जयंत साळगावकर आणि डॉ नरेंद्र दाभोळकर यांचे आज दुखःद निधन झाले.

या दोघांना भावपूर्ण श्रध्दांजली.


ज्या भ्याड पध्दतीने  डॉ नरेंद्र दाभोळकरांवर पुण्यात हल्ला झाला  त्याचा जाहीर निषेध

गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय ५०)

गणेश - गायत्री मंत्र ऐकण्यासाठी खाली असलेल्या इथे असलेल्या बटणाचा उपयोग करावा
 
गणेश पुराण
क्रिडाखंड - अध्याय ५०


गणेश लोकांचे वर्णन पुढे चालूं

१० ऑगस्ट, २०१३

९ ऑगस्ट, २०१३

गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय ४०)

चालू गाणे बंद करण्यासाठी खालील बटणावरटिचकी मारावी

गणेश पुराण
क्रिडाखंड - अध्याय ४०

पार्वतीच्या उदरी विनायकाचा जन्म

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या