२७ नोव्हेंबर, २०१२

कार्तिक स्वामी दर्शन

कार्तिक स्वामी दर्शन

दिनांक २८ नोव्हेंबरला कार्तिकी पोर्णीमा ( त्रिपुरारी पोर्णीमा ) आहे.  या दिवशी  कार्तिकस्वामींचे दर्शन महिलांनीही  घेतले तरी चालते.

विवाहइच्छूक  मुला मुलींनी   कार्तिकी पोर्णीमेला ( कृतीक नक्षत्र असताना )  कार्तिक स्वामींचे जरुर दर्शन घ्यावे.

दिनांक २८ नोंव्हेंबरला हे  नक्षत्र  दुपारी २.४१ पर्यंत आहे. त्यावेळे पर्यंत दर्शन घेतलेले चांगले
 


कार्तिकस्वामींची मंदीरे .-

श्री गौरीशंकर शिवालय, दत्तमंदिर कंपाऊंड , ठाकूरद्वार
आस्तिक समाजाचे श्रीराम मंदिर, अंबाभुवन हॉटेलजवळ, भांडारकर रोड , माटुंगा ( पूर्व)
श्री अंबाभवानी माता मंदिर, कोपर रोड , डोंबिवली ( पश्चिम )
श्री अय्यापा मंदिराजवळ, बांगुर नगर , गोरेगाव ( पश्चिम )
पर्वतीच्या मागे , पुणे

श्री साईसच्चरित्र ! अध्याय बारावा


श्री साईसच्चरित्र ! अध्याय बारावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)

२३ नोव्हेंबर, २०१२

२१ नोव्हेंबर, २०१२

२० नोव्हेंबर, २०१२

कर्दळीवन एक अनुभूती...


नुकतेच हे पुस्तक वाचण्यात आले. कर्दळीवन परिक्रमेविषयी संपुर्ण माहिती यात दिली आहे. प्रा. क्षितीज पाटुकले   यांनी हे लिहिलेले पुस्तक , कर्दळीवन सेवा संघ यांनी प्रकाशीत केले आहे.

कर्दळीवनाचा इतिहास आणि संदर्भ. कर्दळीवनाचे महात्म्य आणि महत्त्व. कर्दळीवनातील दैवी अनुभव. कर्दळीवनाची यात्रा कशी करावी? याचे संपूर्ण मार्गदर्शन यात मिळते. श्री दत्तगुरुंचे गुप्त स्थान आणि श्री स्वामी समर्थांचे प्रकटस्थान असे या स्थानाचे महत्त्व आहे.






यात त्यांनी असा उल्लेख केला आहे की दरवर्षी भारतात  १ लाखातून  १ व्यक्ती  काशी - रामेश्वरला जाते,
१० लाखातून १ बद्री केदारनाथाला जाते , २५ लाखातून १ जण  मानस सरोवर यात्रा करतो, मात्र १ कोटीतून १ व्यक्तीच कर्दळीपरिक्रमा करते.

अत्यंत वाचनीय असा हा ग्रंथ आहे.



श्री गजानन विजय ! अध्याय अठरावा

अध्याय ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी

श्री गजानन विजय  ! अध्याय अठरावा



१७ नोव्हेंबर, २०१२

१६ नोव्हेंबर, २०१२

१५ नोव्हेंबर, २०१२

१४ नोव्हेंबर, २०१२

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या