टॅरो डेक मधे ही टेम्परन्स हे मेजर कार्ड आरोग्याशी संबंधीत आहे. आजारी व्यक्तीच्या संबंधीत
आपणास दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा
अमोल केळकर


आज ५ जून शिवशक ३३६ जेष्ठ शुध्द त्रयोदशी म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन. यानिमित्याने 
---------------------------------------------------------------------------------------
या गाडीची काही वैशिष्ठे


फूल म्हणजे मुर्खपणा असा जरी अर्थ आपणास अपेक्षित असला तरी टॅरो कार्ड मधे याचा अर्थ धाडसीपणा ( अविचाराने , कमी माहिती असताना केलेला धाडसीपणा ) असा घेतला जातो.
हे कार्ड जेंव्हा रिडिंग मधे येते तेंव्हा प्रश्नकर्ता एकादी कृती अविचाराने करण्याची शक्यता असते.
असे म्हणले जाते की हा तरुण जीवनाच्या प्रवासास निघालेला आहे (न्युमरिक वॅल्यू म्हणूनच या कार्डाची शुन्य आहे ) त्यामुळे हे कार्ड रिडिंग मधे आल्यास नवीन गोष्टींची सुरवात होणे असे ही हे कार्ड दर्शवते। अतीधाडसी वृती ( एक पाउल जरी पुढे पडले तरी कडेलोट होणे ) , स्वच्छंदीपणा असे इतर काही गुण हे कार्ड दर्शवते.