६ ऑगस्ट, २०१३

दिपपूजन



बेळगाव येथील जोतिषी श्री आनंद मत्तीकोप ( कुलकणी) यांचे बेळगाव तरुण भारतच्या ' खजाना पुरवणीत ' दर बुधवारी एक सदर येते . आजच्या अंकातील ही अतीशय उपयुक्त माहिती सर्वांशी शेअर कराविशी वाटली .
आषाढी अमावस्येला ' दिपपूजन ' करावयाचे की ' गटारी' हे ज्याने त्याने ठरवायचे


गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय ३७)

गणेश पुराण
क्रिडाखंड - अध्याय ३७

ब्रह्मदेवाची यज्ञ समाप्ती
 

१ ऑगस्ट, २०१३

ऑगष्ट २०१३ - दिनविशेष


 ऑगष्ट  २०१३  - दिनविशेष

ऑगष्ट  महिन्यातील प्रत्तेक दिवसाचे दिनविशेष  खालील दिलेल्या तक्त्यात पाहता येईल .  सदर तक्क्ता
 दा.कृ. सोमण यांच्या छोट्या पंचागातून घेतला आहे.

२५ जुलै, २०१३

संकष्टी चतुर्थी



                                            संकष्टी चतुर्थी  

चंद्रोदय ९.१६ वाजता

दर्शन घेऊयात महडच्या   ' वरद विनायकाचे'


पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या