६ सप्टेंबर, २०१३

गणेशोत्सव विशेष


 खालील पैकी कोणतीही  ध्वनीफीत आपणास पाहिजे असल्यास  इमेल करा (  a.kelkar9@gmail.com) 



)  पुजा सहित्य आणि मांडणी -   ( वेळ ३ मिनीटे )

२) प्राण प्रतिष्ठापना - ( वेळ २७ मिनीटे)

३) षोडशोपचार पूजा - भाग १ ( १५ मिनीटे)

४) षोडशोपचार पूजा - भाग २ ( २५ मिनीटे)

५) उत्तर पूजा - (  विसर्जना पुर्वीची  ) -   ( वेळ  ६ मिनीटे )

६)  अथर्वशीर्ष पाठ आणि दगडूशेठ गणपती आरती (  ५६ मिनीटे )

७)  सिध्दीविनायक, प्रभादेवी  मंदीरातील - आरती   (  वेळ २१ मिनीटे )

८) अथर्वशीर्ष पाठ (  वेळ - ६ मिनीटे १६ सेकंद )

९)  गणपतीची आरती -

१०) मंत्र पुष्पांजली

११) गणेश गायत्री मंत्र

गणेश पुराण (क्रिडाखंड - अध्याय ६५)



गणेश पुराण 
क्रिडाखंड - अध्याय ६५


देवांतकाचा पराभव

५ सप्टेंबर, २०१३

१ सप्टेंबर, २०१३

सप्टेंबर २०१३ - दिनविशेष




सप्टेंबर  २०१३  - दिनविशेष

सप्टेंबर महिन्यातील प्रत्तेक दिवसाचे दिनविशेष  खालील दिलेल्या तक्त्यात पाहता येईल .  सदर तक्क्ता दा.कृ. सोमण यांच्या छोट्या पंचागातून घेतला आहे.



२४ ऑगस्ट, २०१३

संकष्टी चतुर्थी


आज    संकष्टी चतुर्थी 
चंद्रोदय ९.१६ वाजता

दर्शन घेऊयात डोंबिवलीतील प्रसिध्द गजाननाचे 



पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या