२ फेब्रुवारी, २०१३

श्री बजरंग बाण



 श्री बजरंग बाण

हे स्तोत्र श्रीमारुतीरायाच्या शक्तीमुळे बाणासारखे काम करते आणि संकटांचा नाश करते. या स्तोत्राच्या वाचनाने  मनुष्याच्या मुळ अंतर्मनाची शक्ती जागृत होते.  या स्तोत्राच्या वाचनाने मनुष्य धीट बनतो


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या