आतां कोठें धांवे मन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आतां कोठें धांवे मन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२ जुलै, २०१५

अभंगवाणी - आतां कोठें धांवे मन

आतां कोठें धांवे मन ।
तुझे चरण देखिलिया ॥१॥

भाग गेला सीण गेला ।
अवघा जाला आनंद ॥२॥

प्रेमरसें बैसली मिठी ।
आवडी लाठी मुखाशी ॥३॥

तुका म्हणे आम्हां जोगें ।
विठ्ठला घोगें खरें माप ॥४॥

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या