आधुनिक जन्म पत्रिका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आधुनिक जन्म पत्रिका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२५ जून, २०१२

आधुनिक जन्म पत्रिका


  काल पुण्याला एका बारशाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे कार्यक्रमासाठी केलेल्या सजावटीत ही  पत्रिका बघायला मिळाली.
 
 छान संकल्पना. 
( अर्थात  योग्य भावात , योग्य गुण वैशीष्ठे लिहिली असती तर जास्त संयुक्तीक झाले असते )  
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
असो
 
छोट्या बाळाला  ( कु. वैदेही मंदार मराठे )   भावी आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा
 अमोल केळकर

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या