नोकरीतील त्रास - उपाय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नोकरीतील त्रास - उपाय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२५ सप्टेंबर, २०१२

नोकरीतील त्रास - उपाय



नोकरीत  वरिष्ठ  किंवा सहका-यांकडून  होणारा त्रास  कमी होण्यासाठी खालील उपाय श्रध्देने करावा

रोज स्नानानंतर  चिमूटभर साखर खिडकीतून बाहेर टाकावी. त्यानंतर  हातात तांब्याच्या पेल्यात थोडे पाणी घेऊन  त्यावर उजवा हात ठेऊन

' माझे घरापासून कार्यालयापर्यंतचे व कार्यालयातील शत्रू  ' असे म्हणावे  व त्यानंतर

' ॐ  चिमी चिमी स्वाहा ! '  हा मंत्र सात वेळा म्हणावा आणि ते पाणी पिऊन टाकावे

तसेच ऑफीसमधे जाताना खिशात दररोज लसणाचा एक गड्डा ठेवावा.
( श्री विजय हजारी यांच्या पुस्तकातून साभार )

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या